शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

लोकमत शेती : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर

महाराष्ट्र : नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले

राष्ट्रीय : तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल

नागपूर : वेशीवरील वस्त्यांच्या विकासासोबत होणार टेकडी गणेश मंदिराचाही विकास

गोंदिया : १९ कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प; शिक्षण, महिला, दिव्यांगांवर असेल लक्ष!

गडचिरोली : गडचिरोलीला 'स्टील हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद

चंद्रपूर : जिल्ह्याचा मंत्री नसल्याचा फटका ! राज्याच्या अर्थसंकल्पात चंद्रपूरच्या वाट्याला भोपळा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही

पुणे : शेषराव वानखेडे यांच्यानंतर अजित पवारांनी मिळविला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान