शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : वीज ग्राहकांना दरवाढीचा 'शॉक'! आता दरवर्षी वाढणार वीज बिल; अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता

व्यापार : मध्यमवर्गीयांचे 'घरकुला'चे स्वप्न होणार साकार? गृहकर्जात मोठा दिलासा मिळण्याचे संकेत

व्यापार : 'विकसित भारत' की 'कॉर्पोरेट हित'? निर्मला सीतारमण यांच्या पोतडीतून काय निघणार?

व्यापार : टॅक्समध्ये आता 'फॅमिली पॅक'! पती-पत्नीला एकत्र टॅक्स भरण्याची मिळणार संधी? ICAI चा मोठा प्रस्ताव

व्यापार : टाटा मोटर्सची अर्थमंत्र्यांकडे मोठी मागणी! अर्थसंकल्पात स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार? जाणून घ्या सविस्तर

व्यापार : अर्थव्यवस्थेचं 'प्रगती पुस्तक' जाहीर होणार! नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा दस्तऐवज का आहे महत्त्वाचा?

व्यापार : पैसा येणार कसा, कुठून अन् किती; तुम्ही तुमचं 'बजेट' कधी तयार केलंय का?

व्यापार : होम लोन घेणाऱ्यांची चंगळ! नवीन टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल होणार; पाहा बजेटमधील ५ संभाव्य घोषणा

व्यापार : 'फ्री' यूपीआयचा काळ संपणार? अर्थसंकल्प २०२६ मध्ये मोठ्या निर्णयाची शक्यता!

व्यापार : मध्यमवर्गीयांचे 'अच्छे दिन' येणार? बजेटमधील 'या' ५ प्रमुख घोषणा करदात्यांसाठी ठरू शकतात गेम-चेंजर!