शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : बजेटमधून मुंबईला काय मिळालं,BJP खासदारांनाची बोलतीच बंद | Budget 2022 | BJP Mumbai

मुंबई : Mumbai Budget 2022 : 46 हजार कोटींचा BMC चा अर्थसंकल्प, एका क्लिकवर आर्थिक लेखाजोखा

मुंबई : Mumbai Budget 2022: मुंबईत पुलांची दुरूस्ती अन् निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद

व्यापार : आता तुमच्या जमिनीचाही 'आधार नंबर'असेल; पीएम किसान योजनेतही उपयोगी पडणार!

व्यापार : budget 2022: क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ?

व्यापार : Budget 2022: अर्थसंकल्पावर सामान्य जनता नाराज, करदात्यांसाठी, महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नसल्याने ७२% लोकांचा हिरमाेड

नागपूर : अर्थसंकल्पात छाेट्या वस्त्राेद्याेगांच्या वाट्याला भाेपळा

संपादकीय : Union Budget 2022: आजचा अग्रलेख : करदात्या माशांचे अश्रू, अर्थसंकल्पामध्ये वैयक्तिक करदाता उपेक्षितच

नाशिक : मनपा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार

व्यापार : ITR फॉर्ममध्ये येणार नवा कॉलम; Crypto मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार