शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : Chandrakant Patil : उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा राज्याचा अर्थसंकल्प

भंडारा : समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा-गाेंदिया-गडचिराेलीपर्यंत; विकासाचे दार हाेणार खुले

महाराष्ट्र : Ashish Shelar : अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे; पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीत जलपर्यटन, तर हिंगोलीत कृषी संशोधन केंद्र; जाणून घ्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय?

मुंबई : Maharashtra Budget 2022: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एका क्लिकवर, कुणासाठी निधी, कुठल्या नवीन योजना

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022 Updates: जय भवानी जय शिवाजी; गड-किल्ल्यांसाठी तरतुदी खास, ठाकरे सरकार स्मारकांमधून दाखवणार इतिहास

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022 Updates: उद्योगांसाठी विशेष सवलत देणार, इनोव्हेशन हब उभारणार; अजित पवारांची घोषणा

मुंबई : Maharashtra Budget 2022: प्रत्येक जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, अजित पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Narendra modi: युद्धामुळे जगभरातील देशांमध्ये महागाई वाढतेय पण; मोदींनी भारताबद्दल सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर