शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : BMC Budget 2025: वाहतूक, स्वच्छतेवर भर? भविष्यासाठी नियोजन, प्रकल्पांची पूर्तता करणार

राष्ट्रीय : नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

व्यापार : शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजाने मिळणार ५ लाखांचं कर्ज! कुठे करायचा अर्ज? कोणती कागदपत्रे हवीत?

मुंबई : मुंबईतील प्रदूषण दुर्लक्षित; केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतुदीची अपेक्षा ठरली फोल

संपादकीय : विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले

व्यापार : महिलांनो, उद्योजक बना! पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिलांना २ कोटींचे कर्ज

संपादकीय : विशेष लेख: पोकळ घोषणा आणि दिशाभूल ! धोरणबदलाला आमचा विरोधच असेल

व्यापार : खडी, वाळू, सिमेंट, वीट, मार्बलच्या किमती वाढणार का? गृहखरेदीदारांना बजेटचा फायदा की त्रास?

व्यापार : इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, सरकारच्या कोणत्या निर्णयांचा ग्रााहकांना फायदा होणार?

राष्ट्रीय : Railway Budget 2025: रेल्वेची गाडी जुन्याच रुळावरून धावणार, किती कोटींची तरतूद?