शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

व्यापार : Budget 2025: बजेटनंतर सीनिअर सीटिझनना ट्रेन तिकिटांवर मिळणार ५०% सूट? राजधानी, शताब्दीला मिळणार फायदा?

व्यापार : Income Tax कपातीच्या बाजूनं नाहीत रघुराम राजन, अर्थसंकल्पापूर्वी का म्हटलं याला वाईट कल्पना?

व्यापार : High Salary कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार गुड न्यूज?; केंद्र सरकारची तयारी

व्यापार : कोणत्या सरकारमध्ये देशात पहिल्यांदा ब्लॅक बजेट सादर झालं? तोटा पाहून उडाली होती खळबळ

व्यापार : १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार! १५ ते २० लाखांच्या उत्पन्नासाठी येऊ शकतो २५ टक्क्यांचा नवा स्लॅब

व्यापार : Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असेल खास? वाढू शकते किसान सन्मान निधीची रक्कम

व्यापार : अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेवर होणार मोठी घोषणा? आता ५ हजार नाही तर एवढी मिळणार पेन्शन

व्यापार : सरकार नवा Income Tax लॉ आणण्याच्या विचारात; बजेटदरम्यान अर्थमंत्री घोषणा करण्याची शक्यता

व्यापार : नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

व्यापार : Budget 2025: इंदिरा गांधींच्या १९७३ च्या बजेटला का म्हटलं गेलेलं 'ब्लॅक बजेट', नक्की असं काय झालेलं?