शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

लोकमत शेती : Union Budget 2025 : अर्थसंकल्पाच्या पोतडीतून शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी काय? वाचा सविस्तर

व्यापार : बजेटपूर्वी शेअर बाजाराने टाकली मान! सेन्सेक्स 824 अंकांनी खाली, 'या' 5 कारणांमुळे मोठी घसरण

व्यापार : बजेटमध्ये काय होऊ शकतं स्वस्त आणि महाग, सामान्यांना कुठे मिळेल दिलासा?

व्यापार : Budget 2025: अर्थसंकल्प तुमच्याही डोक्यावरुन जातो? फक्त 'हे' ८ मुद्दे समजून घेतलं तरी बजेट कळेल

व्यापार : Budget 2025 : केवळ १९७ कोटींचं होतं भारताचं पहिलं बजेट, आता ४७ लाख कोटींपार; जाणून घ्या रंजक गोष्टी

व्यापार : अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड?

व्यापार : बजेटपूर्वी लाडक्या बहिणींना धक्का? साबणासह किचनमधील 'या' वस्तूंच्या किमती वाढणार?

व्यापार : अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज; पीएम किसान सन्मान निधीबाबत महत्त्वाची अपडेट

व्यापार : अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?

व्यापार : Budget 2025: इन्शुरन्स क्षेत्रालाही आहेत अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; 80C, 80D मध्ये हव्या सुधारणा