शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

व्यापार : Farmers' Schemes in Budget 2025 : केंद्रानं शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट! किसान क्रडिट बाबतीत मोठा निर्णय घेतला

व्यापार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सलग ७ अर्थसंकल्प; कोणत्या बजेटमध्ये काय मिळालं?

व्यापार : खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

व्यापार : बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

राष्ट्रीय : 'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा

लोकमत शेती : Kisan Credit Card : देशभरात 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्डस् कार्यान्वित, वाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 

व्यापार : वर्षभरात अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट; आता अर्थसंकल्पाकडून मोठी आशा

व्यापार : Economic Survey 2025: कंपन्या कमावतात जबरदस्त नफा पण कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही; इकोनॉमिक सर्व्हेत खुलासा

व्यापार : Economic Survey 2025: अर्थव्यवस्था मजबूत राहिल, महागाई झाली कमी; आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाच्या बाबी

राष्ट्रीय : २०१४ नंतर पहिलेच असं अधिवेशन, ज्याच्याआधी...; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला