शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

व्यापार : डिलिव्हरी बॉईज, शहरी कामगारांसाठी अर्थसंकल्पात लॉटरी? २ मोठ्या योजनांची घोषणा

व्यापार : Union Budget 2025 : लेदरपासून फुटविअर पर्यंत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

व्यापार : Union Budget 2025: १ लाख लोकांना मिळणार त्यांचं अडकलेलं घर; थांबलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टसाठी SWAMIH Fund-2 ची घोषणा

राष्ट्रीय : Union Budget 2025 : कुठं ठेवू, कुठं नको असं झालया...! '१२ लाखांची' घोषणा अन् अर्थमंत्र्यांचे सोशल मीडियावर कौतुक; मीम्सचा पाऊस

व्यापार : Income Tax: १२ लाख नाही १२.७५ लाख म्हणा...! पगारदारांची बल्लेबल्ले, इन हँड सॅलरीही वाढणार; सगळं काही एकाच खटक्यात...

व्यापार : केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

व्यापार : शेतकरी, महिला, १२ लाखांपर्यंत कर नाही; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! अर्थसंकल्पात १० मोठ्या घोषणा

व्यापार : Union Budget 2025 Live Updates: अर्थसंकल्पामध्ये कुणाला काय मिळालं? वाचा अर्थमंत्र्यांच्या सर्व घोषणा एका क्लिकवर

व्यापार : Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला?

व्यापार : Union Budget 2025 : महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार