शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

मुंबई : मेट्रोला आर्थिक रसद! केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी १,२५५ कोटी रुपयांची तरतूद

राष्ट्रीय : Budget 2025: 'लक्ष्य' सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचे, मेक इन इंडियाने महत्त्वाची भूमिका

व्यापार : Budget 2025: घराच्या स्वप्नपूर्तीसाठी 'स्वामी'चा वरदहस्त! 'स्वामी निधी-२' योजना काय?

लोकमत शेती : शेतकऱ्यांची पत वाढली! शेतीसाठी सहा नव्या योजनांची घोषणा; कपाशीचे उत्पादन वाढण्यासाठी मोहीम

राष्ट्रीय : केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची बिहारवर मेहेरनजर, मखाना बोर्डाची स्थापना

राष्ट्रीय : प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी

व्यापार : Union Budget 2025: कमवा, वाचवा, गुंतवा आणि खर्च करा! खरेदी वाढणार; तुमचा पगारही वाढणार

महाराष्ट्र : Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय?

व्यापार : कराग्रे वसते लक्ष्मी! १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; शेतकऱ्यांकडेही विशेष लक्ष

महाराष्ट्र : “८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?