शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

संपादकीय : विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले

संपादकीय : विशेष लेख: शेतकऱ्यांच्या नशिबी उपेक्षा, अनास्थाच! चारही शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता

संपादकीय : विशेष लेख: लक्ष्मीची पावले दारी येणार! 

व्यापार : ...तर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा कमी असले तरी भरावा लागेल टॅक्स; काय आहे नवीन नियम?

व्यापार : महिलांनो, उद्योजक बना! पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिलांना २ कोटींचे कर्ज

लोकमत शेती : Sugar Industry : अर्थसंकल्पातून साखर उद्योगाचा काहीसा अपेक्षाभंग; वाचा सविस्तर वृत्त

लोकमत शेती : शेतीतून किंवा ग्रामीण भागातून नाइलाजाने किंवा जगण्यासाठी होणारे स्थलांतर थांबेल?

संपादकीय : विशेष लेख: पोकळ घोषणा आणि दिशाभूल ! धोरणबदलाला आमचा विरोधच असेल

व्यापार : खडी, वाळू, सिमेंट, वीट, मार्बलच्या किमती वाढणार का? गृहखरेदीदारांना बजेटचा फायदा की त्रास?

व्यापार : इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, सरकारच्या कोणत्या निर्णयांचा ग्रााहकांना फायदा होणार?