शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

व्यापार : अमेरिकेने भारतावर कर लादला तर काय? निर्मला सीतारमण यांनी स्पष्टच सांगितलं

व्यापार : १४२ कोटींपैकी किती भारतीय टॅक्स भरतात? आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

मुंबई : BMC Budget 2025: मुंबई Eye प्रोजेक्ट, फाइव्ह स्टार हॉटेल अन् बरंच काही... मुंबईचं ७४ हजार कोटींचं 'श्रीमंत' बजेट सादर!

व्यापार : केवळ १२ लाखांपर्यंतच उत्पन्नच टॅक्स फ्री झालं नाही, सामान्यांची झालीये चांदी; Tax बाबतही झाले ७ बदल

संपादकीय : लेख: 12,00,001 रुपये कमावणाऱ्याने काय घोडे मारले?

व्यापार : ईएमआयसुद्धा कमी होणार? रेपो रेटमध्ये किती कपात होणार? सर्वांचे लक्ष आरबीआयच्या एमपीसी बैठकीकडे

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

राष्ट्रीय : सोनिया गांधी अडचणीत, राष्ट्रपतींना बिचारे म्हणणे भोवणार; संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस

व्यापार : १२ नाही, १३.७ लाखांच्या उत्पन्नही करमुक्त होऊ शकते; हे गणित नव्याने मांडले तर... एकदा जुळवून तर बघा

व्यापार : गोष्ट १२ लाखांची! ९७ टक्के करदाते नवी कर प्रणाली निवडणार; CBDT अध्यक्षांचा दावा