शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

राष्ट्रीय : Budget 2018- लक्झरीअस लाईफ महागली

राष्ट्रीय : Budget 2018- देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा

राष्ट्रीय : Budget 2018 : येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य - अरुण जेटली

राष्ट्रीय : 1000 बी.टेक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी प्राइम मिनिस्टर फेलोशिप

राष्ट्रीय : Budget 2018 : खरीप पिकाला मिळणार दीडपट जास्त किंमत, ग्रामीण भागासाठी 14.34 लाख कोटींची तरतूद

राष्ट्रीय : खासदारांचा पगार वाढणार, सरकार आणणार नवा कायदा

व्यापार : Budget 2018 : नोकरदारांची निराशा, कररचनेत कोणताही बदल नाही

व्यापार : Budget 2018 Live: टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही; अरुण जेटलींची घोषणा

राष्ट्रीय : Budget 2018: हेल्थ सेक्टरसाठी मोठी घोषणा, 10 कोटी कुटुंबांना रुग्णालय खर्चापोटी वर्षाला मिळणार 5 लाख

व्यापार : Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं