शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

सोलापूर : भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील

कोल्हापूर : बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर, राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट 

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंकडून प्रतिसाद नाही; आता ‘हा’ नेता BRSच्या टार्गेटवर, दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर! 

महाराष्ट्र : “BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक

नाशिक : ‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले 

सोलापूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो राजकीय बोलणार नाही; के. चंद्रशेखर राव

सोलापूर : बी.आर.एस ज्या वेगाने महाराष्ट्रात येतोय, त्याच वेगाने ते परत जाईल; काँग्रेस प्रवक्त्याचा टोमणा

मुंबई : राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं..., जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

राष्ट्रीय : केसीआर महाराष्ट्रात अन् तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग, माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : “BRS भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”; काँग्रेसचे टीकास्त्र