शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

अहिल्यानगर : BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

राष्ट्रीय : बीआरएस नेत्या के कविता यांनी AAP नेत्यांना 100 कोटी रुपये दिले, EDचा मोठा दावा

राष्ट्रीय : भीषण कार अपघातात ३७ वर्षीय महिला आमदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर : 'बीआरएस'च्या अल्पसंख्यांक समिती शहराध्यक्षपदी मोहसीन शेख

महाराष्ट्र : बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

राष्ट्रीय : भाजपचा ढाण्यावाघ; कामारेड्डी जागेवर CM केसीआर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा केला पराभव

राष्ट्रीय : ७०० वाहनांचा ताफा अन् मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन; मात्र तेलंगणातच मोठा फटका

राष्ट्रीय : Election Results 2023 Live Updates : राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?

राष्ट्रीय : काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला; तेलंगणात उलटफेर होण्याची शक्यता, बीआरएस पिछाडीवर