शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

राष्ट्रीय : आपण निवडून दिलेले खासदार किती आहेत श्रीमंत? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी

सोलापूर : भाजपाला पुन्हा धक्का; अल्पसंख्यांक आघाडीतील पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर 

परभणी : शेतकऱ्यांनच्या प्रश्नांवर बीआरएसने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मारली धडक

बीड : बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप

चंद्रपूर : अन् त्यांनी नसलेल्या बसस्थानकाला दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव

महाराष्ट्र : हौशे-गवशे-नवशे हैदराबाद फिरायला गेले; परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले', काय घडले?

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ५५ सरपंच यांनी केला बीआरएस पक्षात प्रवेश; के. चंद्रशेखर राव यांनी दिलं आश्वासन

सोलापूर : भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना

नागपूर : तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल

राष्ट्रीय : BRS चे चंद्रशेखर राव कोणासोबत, INDIA की NDA? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं