शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रह्मास्त्र

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.

Read more

फिल्मी : Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’ आत्तापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी सिनेमा, बजेटचा आकडा वाचून चक्रावून जाल

फिल्मी : Brahmastra :  आरारारा रा खतरनाक!  79 वर्षांच्या ‘बिग बीं’ची जबरदस्त अ‍ॅक्शन, पाहा ‘ब्रह्मास्त्र’चा नवा टीझर 

फिल्मी : Ranbir Kapoor: आमचं आयुष्य दिलेलं असतं; 'बायकॉट' ट्रेंडवर रणबीर कपूरने स्पष्टच सांगितलं

फिल्मी : Alia Bhatt : माझे चित्रपट आवडत नसतील तर पाहू नका...! करिना कपूर पाठोपाठ आलिया भटही भडकली...!!

फिल्मी : BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!!

फिल्मी : Kesariya Song Memes: रणबीर-आलियाच्या ‘केसरियां’ गाण्यावर मीम्सचा पाऊस, पाहून हसू आवरणार नाही

फिल्मी : Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहून रणबीरवर भडकले नेटकरी; सोशल मीडियावर बायकॉटची मागणी. कारण...

फिल्मी : ‘इतकं ओव्हर रिअ‍ॅक्ट करू नकोस...’, ट्रेलर ‘ब्रह्मास्त्र’चा अन् ट्रोल झाली अमृता खानविलकर

फिल्मी : Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत