शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महापालिका निवडणूक २०२५

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2025 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे

Read more

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले...

मुंबई : “...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका

मुंबई : निवडणुकीनंतर मुंबई मनपा पुन्हा 'अॅक्शन मोड'वर, विकासकामांना होणार सुरुवात

फिल्मी : खड्डे म्हणजे शहरातले स्विमिंगपूल...; विवेक अग्निहोत्रींनी संतप्त पोस्ट लिहित BMC वर केली टीका

फिल्मी : 'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव

मुंबई : BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र

मुंबई : उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे

महाराष्ट्र : मुंबई पालिका निवडणूक आम्ही नाही, ठाकरेंच्या पक्षानेच अडवलीय; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई : भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी

मुंबई : Mumbai Elections: अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल