शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्लॅक मनी

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.

Read more

राष्ट्रीय : ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...

व्यापार : Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : न्यायमूर्तींच्या बंगल्याला आग लागली आणि बिंग फुटले; अग्निशमन दलाला घबाड सापडले

सातारा : भोंदुगीरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमा, अंनिसची मागणी 

व्यापार : स्वीस बँकांतील भारतीयांची ‘माया’ वर्षभरात आटली

राष्ट्रीय : ९ हजार कोटींंची काळी माया जप्त, सर्वाधिक जप्ती कुठे?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीदरम्यान सापडलं घबाड, ३ किलो सोने, चांदी आणि ५ कोटींची रोकड जप्त

राष्ट्रीय : नोटाबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचे मत

राजस्थान : जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

राष्ट्रीय : १८ किलो सोने,  ५० किलो चांदी, कोट्यवधीची रोकड, मयूर ग्रुपवरील धाडीतून सापडलं घबाड