शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Sushma Swaraj Death : वक्तृत्व.. नेतृत्व.. कर्तृत्वाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज!

राष्ट्रीय : Rare Photos Of Sushma Swaraj: NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी'

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

राष्ट्रीय : २५ वर्षांपूर्वी 'स्वयंसेवक' म्हणून मोदींसोबत केला होता अमेरिका दौरा, आज घेणार शपथ

राष्ट्रीय : हे आहेत सतराव्या लोकसभेत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवणारे टॉप-10 खासदार

राष्ट्रीय : भाजपाचे हे वाचाळवीर मोठ्या मताधिक्यासह पोहोचले लोकसभेत

महाराष्ट्र : राज्यातील विद्यमान 5 आमदारांसह एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा

राष्ट्रीय : 'ओडिशा का मोदी'... भाजपाच्या 'या' खासदाराची सोशल मीडियावर लाट

महाराष्ट्र : युतीचे हे दिग्गज जिंकले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला असता 'भोपळा'

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : देशातील 'स्पेशल 26' निकाल; बड्या नेत्यांना 'जोर का झटका'