शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : Sachin Vaze: “काळ, वेळ बदलला, मात्र वृत्ती तीच हुकुमशाही”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची थेट हिटलरसोबत तुलना

राजकारण : आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार

क्राइम : Mohan Delkar Suicide:“...म्हणून माझ्या वडिलांनी मुंबईत आत्महत्या केली; प्रफुल पटेल यांच्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं”

राजकारण : MPSC Exam Postponed: MPSC विद्यार्थ्यांच्या अघोषित आंदोलनात कसे पोहचले गोपीचंद पडळकर? जाणून घ्या घटनाक्रम

राजकारण : राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

महाराष्ट्र : 'भ्रष्टाचाराचा कोविड' म्हणत भाजपाचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

राजकारण : Pooja Chavan Suicide Case:...अन् संजय राठोडांची ‘ती’ विनंती अमान्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दणका दिलाच

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांनंतर आणखी एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा? विरोधक सज्ज, सरकार सतर्क

मुंबई : मनसेचा आवाज फडणवीसांनी अधिवेशनात उचलला; संतोष धुरी यांनी केली होती पोलखोल

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “राजीनाम्यापूर्वी राठोडांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिवसेनेत ‘मातोश्री’बाह्य सत्ताकेंद्रे उभी राहिली आहेत का?”