शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपा खासदाराची 'शतकी' खेळी; क्रिकेटच्या मैदानात ठाकरेंच्या खासदारानं किती रन्स केले?

महाराष्ट्र : मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?

महाराष्ट्र : राजकीय संकेत, शरद पवार-अजित पवारांची ३५ मिनिटे भेट; पडद्यामागे भाजपाचा 'रोल' काय?

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्री' देवेंद्र फडणवीसांसमोर असतील ही ५ आव्हानं; नेतृत्वगुणांचा कस लागणार!

महाराष्ट्र : देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार?

महाराष्ट्र : ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंशिवाय भाजपा सरकार बनवू शकतं, परंतु तसं न करण्यामागची ५ कारणं काय?

महाराष्ट्र : ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे कधी वाढविणार? भाजपा नेत्याने तारीखच सांगितली