शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

भक्ती : तेजस्वी यादवांच्या कुंडलीत ४ अद्भूत राजयोग! नितीश कुमारांनाही लाभ; २०२४ला BJPचा विजय रथ रोखणार?

महाराष्ट्र : ...म्हणून 'गुजरात पॅटर्न' गुंडाळावा लागला; महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या दिल्लीवारीची 'स्टोरी'

राष्ट्रीय : NDA In Rajyasabha: NDA साठी 'अग्निपथ'? बिहारमध्ये सरकार गेल्यानंतर, राज्यसभेतही अडचणी वाढल्या

महाराष्ट्र : Eknath Shinde: मोदी नावाचा जप, तरीही केसरकरांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध?; पडद्यामागच्या घडामोडी

मुंबई : शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत

भक्ती : भाकित खरे ठरले! BJPचा ‘करेक्ट कार्यक्रम’; राहु-केतु कृपेने नितीश-तेजस्वी सरकार, पण किती टिकेल?

राष्ट्रीय : Nitish kumar : काय आहे भाजपचा 'प्लॅन 200', ज्यानं वाढवलं होतं नितीश कुमारांचं टेन्शन; जेडीयूसाठी होता मोठा धोका?

राष्ट्रीय : Bihar Political Crisis: महाराष्ट्रात घडलं अन् बिहारमध्ये बिघडलं; नितीश कुमारांचा भाजपाला 'दे धक्का'?

राष्ट्रीय : Bihar Political Update: नितीश कुमार भाजपाला शॉक देणार? ११ ऑगस्टपर्यंत बिहारमध्ये सत्तांतर अटळ?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली