शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : गुजरात सोडण्यासाठी भाजपाची AAP ला ऑफर; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये कांटे की टक्कर, भाजपा जिंकणार, पण आप जोरदार मुसंडी मारणार, धक्कादायक ओपिनियन पोल

महाराष्ट्र : २०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले

राष्ट्रीय : 5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...

मुंबई : मनसेशी युती करुन शिंदे गट जागा देणार?; भाजपाचेही अदृश्य हात असणार, मास्टरप्लॅन तयार!

व्यापार : गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक!

राष्ट्रीय : आपकडून जोरदार प्रचार, काँग्रेसही तयार; हिमाचल, गुजरातमध्ये भाजपा सत्ता राखणार की परिवर्तन होणार? ओपिनियन पोलमध्ये दिसला असा कल

महाराष्ट्र : भाजपाच्या 'मिशन बारामती'ला सुरुंग?; मित्रपक्षाकडूनच फटका बसण्याची दाट शक्यता

मुंबई : Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

राष्ट्रीय : Narendra Modi: आपनेही तीच चूक केली! २००७, २०१७ अन् आता २०२२; गुजरात निवडणुकीपूर्वी मोदींना अपशब्द वापरले