शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

फिल्मी : संसदेत सनी देओलने ४ वर्षात विचारला १ प्रश्न; उपस्थितीही केवळ १८ टक्के

राष्ट्रीय : 'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार

मुंबई : ज्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे सूर जुळाले; ती सिनेट इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ?

राष्ट्रीय : अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना झाला मोठा फायदा? जाणून घ्या सर्व्हेत काय म्हणाले लोक

राष्ट्रीय : २०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला मोठा खुलासा

महाराष्ट्र : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, ५० दिवस जेल भोगणाऱ्या युवकाला भाजपानं दिलं गिफ्ट

राष्ट्रीय : महेश बाबूच्या पडद्यावरील 'आई'चा भाजपात प्रवेश; प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती घेतलं कमळ

राष्ट्रीय : २०२४ निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींचे NDA खासदारांना ५ कानमंत्र; काय आहे अर्थ? वाचा

महाराष्ट्र : अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

राष्ट्रीय : अविश्वास प्रस्तावामुळे याआधी ३ सरकार पडले; पण मोदींना चिंता नाही, संख्याबळ पाहा