शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणता मोबाइल वापरतात?; एका फोटोमुळे रहस्य आले समोर

महाराष्ट्र : अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित

राष्ट्रीय : ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी

राष्ट्रीय : बनारस घाटाच्या पेंटिंगपासून राम दरबाराच्या पुतळ्यापर्यंत, पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

राष्ट्रीय : मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची नवी खेळी, भाजपाला टेन्शन; अनेक दशकांनी इतिहास पुन्हा घडणार?

महाराष्ट्र : राज्यातल्या १० 'अशा' जागा, जिथं २०१९ लोकसभेला कमी मतांनी उमेदवार जिंकले, वाचा

मुंबई : उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले

राष्ट्रीय : ना ट्रेस होऊ शकतो ना हॅक, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात? काय आहे नाव? जाणून घ्या

राष्ट्रीय : 'भारत मंडपम'नंतर ‘यशोभूमी’, PM मोदी 17 सप्टेंबर रोजी करणार भव्य कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन