शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ३२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत आले होते नरेंद्र मोदी, केली होती खास प्रतिज्ञा

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेच नव्हे तर उद्धव ठाकरेंनाही बसू शकतो धक्का; भाजपाची पुढची खेळी कशी असेल?

महाराष्ट्र : Shiv sena MLA Disqualification Results एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवल्यास कोण होणार CM? काय आहे भाजपाचा प्लॅन-B, काय आहेत पर्याय

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात मारली डुबकी, लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर मारला फेरफटका, पाहा फोटो

राष्ट्रीय : तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा...

राष्ट्रीय : २०२३नं भारताला दिल्या अनेक खास आठवणी; अवकाशाला गवसणी घालत संरक्षणक्षेत्रातही घेतली तेजस्वी भरारी

राष्ट्रीय : Flashback 2023 : अंतराळ स्थानक ते महिला आरक्षण; मोदी सरकारच्या या घोषणांनी देशवासियांना दिला मोठा दिलासा

राष्ट्रीय : आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा

राष्ट्रीय : राम मंदिर, कलम ३७०, लाभार्थी, मोदींची गॅरंटी... भाजपाची २०२४ ची रणनीती ठरलीय का?