शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली...

राष्ट्रीय : रेखा गुप्तांचं पारडं का ठरलं जड, विरोधकांना रोखण्यासाठी भाजपची स्ट्रॅटजी काय?

राष्ट्रीय : पाच कारणं ज्यामुळे रेखा गुप्ता यांना भाजपानं बनवलं दिल्लीचं मुख्यमंत्री, अशी आहे रणनीती

राष्ट्रीय : एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?

राष्ट्रीय : फक्त 28 हजार मतांचा फरक अन् अरविंद केजरीवाल सत्तेतून बाहेर, पाहा आकडेवारी..!

राष्ट्रीय : ना जागा जिंकल्या, ना मतं मिळाली, तरीही दिल्लीच्या निकालाने काँग्रेस खूश, ही आहेत पाच कारणं

राष्ट्रीय : दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...

राष्ट्रीय : केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...

राष्ट्रीय : दिल्लीत ‘आप’ला धक्का, पाच कारणं, ज्यामुळे केजरीवाल यांच्या पक्षाची झाली पीछेहाट

राष्ट्रीय : हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार