शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?

राष्ट्रीय : ३७० जागांचं 'मिशन'; पंतप्रधान मोदींसह भाजपाला पार करावे लागतील ५ अडथळे

उत्तर प्रदेश : भाजपचा गड भेदण्यासाठी समाजवादी पक्षानं दिली अभिनेत्रीला संधी; कोण आहे काजल निषाद?

राष्ट्रीय : एक दोन नाही, अनेकदाचे पलटीकुमार! महाराष्ट्राच्या राजकारणालाही लाजवेल असा नितीशबाबूंचा इतिहास

राष्ट्रीय : नीतीश कुमार भाजपासोबत आल्यास दोघांनाही फायदा; बिहारचं राजकीय गणित समजून घ्या

राष्ट्रीय : कधी इथे, कधी तिथे! गेल्या १० वर्षात नीतीश कुमारांनी किती वेळा भूमिका बदलली माहीत आहे?

राष्ट्रीय : मोदींचे आभार, घराणेशाहीवर निशाणा! नितीश यांचे १० संकेत; बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग

राष्ट्रीय : एका झटक्यात ५० लाख मतदारांना करणार टार्गेट; मिशन २०२४ साठी भाजपाचा 'YB' प्लॅन

राष्ट्रीय : भारत जोडो न्याय यात्रा गुजरातला पोहचण्यापूर्वी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप?

राष्ट्रीय : मिशन दक्षिणपासून योगीपर्यंत, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून मोदी आणि भाजपाने दिले ५ मोठे संकेत