शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

महाराष्ट्र : मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाला?; या ३ घटनांमधून मिळाले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

राष्ट्रीय : ..तेव्हा २ वर्षाच्या वरुणसोबत मेनकांना इंदिरा गांधींनी घराबाहेर काढलं; 'त्या' रात्री काय घडलं?

व्यापार : ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा...

राष्ट्रीय : PM मोदींनी का केला 'सेक्युलर सिव्हिल कोड'चा उल्लेख; हे लागू केल्यास काय-काय बदलणार?

महाराष्ट्र : भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना पुन्हा येणार अच्छे दिन?; RSS कडून सूचना, विधानसभेपूर्वी हे नेते होणार सक्रिय

महाराष्ट्र : RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

महाराष्ट्र : शिवसेनेची भाजपवर कडी! विधानसभा निवडणुकाचा सर्व्हे केला, एवढ्या जागा अनुकूल असल्याचा दावा

महाराष्ट्र : भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती