शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

महाराष्ट्र : मध्यरात्री २ वाजता फोन, पहाटे ४ ला फडणवीसांची भेट; चंद्रकांत पाटील मंत्री कसे बनले?

राष्ट्रीय : अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण

राष्ट्रीय : ही ५ आव्हानं पार न केल्यास भाजपासमोरील अडचणी वाढणार, पोटनिवडणुकीतील पराभवाने दिले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार

फिल्मी : खासदार होताच कंगना राणौतने चुलत भावाला लग्नात गिफ्ट केलं आलिशान घर, पाहा फोटो

राष्ट्रीय : खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम

राष्ट्रीय : कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील हे आहेत सहा शिलेदार

राष्ट्रीय : मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल