शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : जीएसटी कमी झाल्याने विक्रीही वाढेल: दामू नाईक

राष्ट्रीय : विश्वासघातकी बदलणार नाहीत..., निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला

महाराष्ट्र : ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

नागपूर : ‘पदवीधर’च्या निवडणूकीसाठी वर्षभराअगोदर भाजपने कसली कंबर

सांगली : सांगली महापालिकेची प्रभागरचना जुनीच, डावपेच मात्र नवे; काहीजण बंडखोरीच्या तयारीत

ठाणे : उल्हासनगरात भाजपाने लावला कलानी साम्राज्याला सुरुंग, कलानी समर्थक माजी नगरसेवकासह इतर भाजपात दाखल

राष्ट्रीय : GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील

छत्रपती संभाजीनगर : 'मराठा आंदोलनाचे श्रेय मुख्यमंत्री किंवा मला नाही, तर गरीब मराठ्यांना!'; जरांगेंचा मोठा दावा

गोवा : वन खाते अधिक सक्रिय व वेगवान; मंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन 

संपादकीय : ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...