शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अनेक खासदार लठ्ठ; त्यांनी आरोग्य तपासणी करावी; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत केले आवाहन

राष्ट्रीय : Dilip Ghosh : ओरडलात तर मी तुमचा गळा दाबेन; आंदोलन करणाऱ्या महिलांना भाजपा नेत्याची धमकी

गोवा : गोव्यात भाजपा-मगो युती दुभंगण्याची शक्यता; एकमेकांच्या मतदारसंघात नेते सक्रिय

गोवा : कथित लाचप्रकरणी पांडुरंग मडकईकर यांचा यू टर्न; एसीबीसमोर सांगितले, 'मी लाच नव्हे, दंड भरला

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित

गोवा : मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड; पुढील दीड वर्षातच सरकारला चांगले काम दाखविण्याची संधी

नागपूर : मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार

पुणे : मंत्र्यांचे सत्कार झाले, अजूनही प्रकल्प अर्धवटच माजी आमदार मोहोन जोशी यांची टीका

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं

महाराष्ट्र : CM फडणवीसांविरोधात सरकारमधील कुणीतरी...; नागपूर हिंसाचारावर आदित्य ठाकरेंची शंका