शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सभागृहात नियम आणि मर्यादेचे भान ठेवा; राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवरुन लोकसभा अध्यक्षांनी सुनावलं

गोवा : लोबोंच्या कामाची योग्यवेळी दखल घेऊ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

गोवा : दिल्लीत गाठीभेटी; गोव्यात हलचल, विश्वजीत राणे हे अमित शाह यांना भेटले

मुंबई : हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान

महाराष्ट्र : आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल

मुंबई : 'मोदीजी,तुमच्याकडून फक्त इतकंच हवंय की...', अबू आझमींनी 'सौगात ए मोदी'बद्दल मांडली भूमिका

राष्ट्रीय : कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसद भवनाच्या आवारात रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?  

राष्ट्रीय : जे बोंबलत फिरत होते त्यांना आता...; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

गोवा : दामू नाईक पंतप्रधान मोदींना भेटले

राष्ट्रीय : परवानगीची आवश्यकता नाही, पोलीस आडवतील, तेथेच...; राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांचं थेट आव्हान