शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण

महाराष्ट्र : BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!

गोवा : मंत्रिमंडळ फेररचनेनंतर मंत्र्यांच्या खात्यांत होणार मोठे फेरबदल; कामत, तवडकरांना वजनदार खाती?

गोवा : दिगंबर कामत, रमेश तवडकरना मंत्रिपद, आलेक्स सिक्वेरांचा राजीनामा; सभापतिपदी गणेश गावकर शक्य

गोवा : पुढील विधानसभा निवडणूक पेडणेतून लढवणार: बाबू आजगावकर

महाराष्ट्र : चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

राष्ट्रीय : 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

राष्ट्रीय : लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?

राष्ट्रीय : 'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया