शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : भाजपचे वागणे अबलेवर अत्याचार केल्यासारखे; सांगोल्यात शेकापशी युती केल्याने शहाजीबापू संतापले

राष्ट्रीय : मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात...; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल

पुणे : मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी...; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण

राष्ट्रीय : 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : नितीश कुमार यांना पुन्हा बिहारचं मुख्यमंत्रिपद, तर भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा

महाराष्ट्र : 'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक..., राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?

महाराष्ट्र : Video: अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण...; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज

मुंबई : Mumbai: वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीवरून काँग्रेस अन् भाजपत चांगलीच जुंपली!