शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे : पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन

राष्ट्रीय : पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

राष्ट्रीय : जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत 

मुंबई : ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा

मुंबई : झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

राष्ट्रीय : भाजपने १६३ जागांवर तैनात केले दिग्गज नेते; रायबरेली, अमेठीमध्ये सोशल इंजिनीअरिंग

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपसमोर कठीण टास्क; काँग्रेस-आप आघाडीनंतर मतांचे पारडे फिरले तरी पराभवाची भीती

नाशिक : कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार

मुंबई : वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही