शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

वसई विरार : आमदार हितेंद्र ठाकुरांना ५ करोडची अब्रुनुकसानीची नोटीस

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

महाराष्ट्र : बाळ्यामामा पलटूराम, त्यांची विश्वासार्हता संपलीय; कपिल पाटलांचा हल्लाबोल

पुणे : कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच

राष्ट्रीय : ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,कायद्यात बदल करुन मी...

राष्ट्रीय : '2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप

राष्ट्रीय : SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले

गोवा : काणकोणात भाजप विरोधात मतदान : काँग्रेस

उत्तर प्रदेश : मजबूत सरकार चालविणारा पंतप्रधान निवडण्याची संधी; नरेंद्र मोदी यांचे आवाहन; सपा, काँग्रेसवर हल्लाबोल