शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

उत्तर प्रदेश : सपा-काॅंग्रेसच्या साेशल इंजिनीअरिंगने वाढविले भाजपचे टेन्शन, उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या तीन टप्प्यात ४१ जागा

राष्ट्रीय : तगडे नेते भर्तृहरींसमोर ‘श्रीमंत’ मिश्रांचे आव्हान

राष्ट्रीय : माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान

राष्ट्रीय : राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

फॅक्ट चेक : Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा

राष्ट्रीय : Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप

नाशिक : भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्रावरच जुंपली, फरांदे-गीते यांच्यात शिवीगाळ

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

राष्ट्रीय : ‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप