शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...

महाराष्ट्र : अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा

महाराष्ट्र : Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?

राष्ट्रीय : EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील

गोवा : कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

गोवा : दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

गोवा : बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

राष्ट्रीय : एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

मुंबई : मुंबईची भाजप शिक्षक उमेदवारी नक्की कुणाला? अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे दोघांकडून दावा

कल्याण डोंबिवली : कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा