शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : जनतेनं नाकारलंय नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या रणरागिणीने भाजपाची क्लीन स्विप हुकवली, १५ वर्षांनंतर गुजरातेत जागा जिंकवली 

राष्ट्रीय : Big Blow to BJP, Lok Sabha Result 2024: कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव...; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी

सातारा : Satara Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला; उदयनराजेंचे कमबॅक

राष्ट्रीय : भाजपाला बहुमताची हुलकावणी, सत्ता स्थापन करण्यासाठी लागेल मित्रपक्षांचा आधार, असं आहे पक्षीय बलाबल 

पुणे : मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी केला भगव्या रंगाचा 'भाजप फेटा'

राष्ट्रीय : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा दणदणीत विजय, दीड लाखांच्या फरकाने भाजप-सपाचा पराभव

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 Result : ना ४०० पार, ना ३७०, ना 3 तलाक, ना राममंदिराचा मुद्दा आला कामी; ‘या’ ६ राज्यांनी भाजपची शाळा केली!