शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi Live: देश मोठ्या निर्णयाचा अध्याय रचणार; नरेंद्र मोदींकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे संकेत

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...

राष्ट्रीय : देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर, निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एक लोकप्रतिनिधी या नात्याने...; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : दशकभरानंतर काँग्रेसने गुजरातमध्ये आपले खाते उघडले; 'या' जागेवर भाजपचा पराभव

महाराष्ट्र : Lok Sabha Election Result 2024 : ...तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : जनतेनं नाकारलंय नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र