शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

मुंबई : मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला

मुंबई : साडेपाच लाखांच्या मताधिक्याचे स्वप्न अधुरे; पीयूष गोयल यांची साडेतीन लाखांनी मात

फिल्मी : जय हो...! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्याने केलं भाजपाचं अभिनंदन, शेअर केला PM मोदींचा 'तो' फोटो

राष्ट्रीय : नवीन पटनाईक यांना झटका, भाजपने हिसकाविली विक्रमाची संधी

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भाजपची मदार आता मित्रांच्या सहकार्यावर, चार राज्यांमध्ये मोठा फटका

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले