शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा, लोकसभा भंग करण्याची केली शिफारस

मुंबई : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र : जुमलेबाजांना शिकवला धडा, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने केली हद्दपार’’, विजय वडेट्टीवार यांचा टोला

राष्ट्रीय : NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय

राष्ट्रीय : Narendra Modi : मोठी बातमी! नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार?; सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

राष्ट्रीय : निकालानंतर भाजपनं स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं? NDAच्या बैठकीत या दोन पक्षांना नाही बोलावलं!

राष्ट्रीय : भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना

महाराष्ट्र : ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...

फिल्मी : अयोध्येत BJP चा पराभव पाहून अनुपम खेर यांची पोस्ट; म्हणाले, प्रामाणिक व्यक्तीलाच...