शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

सिंधुदूर्ग : कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

मुंबई : मला सरकारमधून मोकळं करा; फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गट म्हणतो, आता विनोद तावडे मुख्यमंत्री...

राष्ट्रीय : Explainer: PM मोदींचा जो नारा कार्यकर्त्यांना 'भावला', तोच भाजपाला 'भोवला'; INDIA ने अचूक डाव साधला

सातारा : भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

राष्ट्रीय : कॅबिनेट, राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्षपद...TDP, JDU, चिराग अन् शिंदे करू शकतात या मागण्या

मुंबई : “मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : ते १७ खासदार कोण? जे नितीशकुमार किंवा चंद्राबाबुंचा खेळ बिघडवू शकतात, सत्तास्थापनेच्या बेरजेचे गणित...

महाराष्ट्र : महाराष्ट्राने BJP ला नाकारलेलं नाही; फडणवीसांनी आकडेवारी दिली, पराभवाची कारणंही सांगितली