शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

नागपूर : देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये; नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका

राष्ट्रीय : देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!

राष्ट्रीय : अयोध्येत लोकांना 'सायकल' हवी 'कमळ' नको, असं का? भाजपा उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला?

मुंबई : मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

राष्ट्रीय : मोदी कोणाची साथ घेतायत? नायडूंनीच २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला, नितीशकुमारांचा वाद तर एवढे की...

राष्ट्रीय : केंद्रात पुन्हा मोदी सरकार; नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी भाजपला समर्थन पत्रे सोपवली

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल; संजय राऊतांचे सूचक विधान

अकोला : निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच

सातारा : उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व