शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : सर्व बड्या नेत्यांची साथ तरीही पल्लवी धेंपे हरल्या कशा?

महाराष्ट्र : जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा महाराष्ट्रात फडणवीसांवर; आणखी खूप काही पाहायचंय

गोवा : नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं!

राष्ट्रीय : केवळ ०.७ टक्के मतं घटली अन् भाजपाच्या ६३ जागा कमी झाल्या, तब्बल १६ राज्यात झालं नुकसान 

गोवा : भाजपसाठी मते मिळवण्यात 'ख्रिस्ती आमदार' पडले कमी!

फिल्मी : अयोध्यावासियांना 'कटप्पा' म्हणत अभिनेत्याची उघड नाराजी, म्हणाला - जनतेने राजाशी गद्दारी केली अन्..

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

गोवा : गोव्यातही पुढे राजकारण बदलू शकते?