शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

हिंगोली : निवडणूक आयोग भाजपाच्या हातची कठपुतळी बाहुली बनली; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

राष्ट्रीय : गेली ४ वर्ष माझं शारीरिक शोषण केलं...; अभिनेत्रीचा भाजपाच्या माजी आमदारावर खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील अंतर्गत प्रवेश बंदी फोल; शिंदेसेना सोडून शिल्पाराणी वाडकर भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र : अमित शाह- एकनाथ शिंदे भेटीवर पतंगबाजी कोणाच्या गोटातून होत आहे?

मुंबई : मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर...; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा

कल्याण डोंबिवली : कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?

संपादकीय : प्रशांत किशोर आणि तेजस्वीच्या गर्वाचे घर खाली! विरोधी पक्षांनी सत्तासंपादनाची संधी का गमावली?

महाराष्ट्र : “भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रीय : बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”

महाराष्ट्र : 'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम