शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान, H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : 'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही; बापू बिरूंच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना थेट इशारा

गोवा : विकासकामांसाठी कुंभारजुवे आमदारांना पाठिंबा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

नवी मुंबई : भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे : उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल

पुणे : गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका

राष्ट्रीय : सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा..., राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!

राष्ट्रीय : 'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार