शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कुजबुज! उद्धवसेनेला भाजपा आणखी एक धक्का देणार?; माजी आमदार थेट फडणवीसांच्या संपर्कात

ठाणे : आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा

ठाणे : एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी; विरोधकांच्या टीकेनंतर शिंदेसेनेला सुचलं शहाणपण, यापुढे...

राष्ट्रीय : 'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : ‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील

महाराष्ट्र : “शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती...; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर

महाराष्ट्र : “३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले

महाराष्ट्र : थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला

वर्धा : Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?

सिंधुदूर्ग : घरात सापडलेल्या पैशांचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर, विजय केनवडेकर यांचा दावा